
गॅसचे बटण ऑफ केले की नाही, जिन्यातला दिवा विझवला की नाही, हात स्वच्छ धुतले की नाही अशा शंका आपल्यापैकी बर्याच जणांना येत असतात. त्या विचारांनुसार आवश्यक ती कृतीही आपण करीत असतो. मात्र त्या कृतीनंतर आपण पुन्हा त्या विचारांकडे वा कृतीकडे वळत नाही. ओसीडी ...
अधिक वाचा...