खेडे हा समाजाच्या उत्क्रांत अवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याची निरनिराळी अवस्थांतरे व विविध प्रकार आहेत. ते समजून घेतले म्हणजे तेथील लोकजीवनाची, संस्कृतीची, नात्या-गोत्याची निरनिराळी अंगे लक्षात येतात. खेडय़ांचे अनेक प्रकार आहेत. त्यात स्थलांतर ...
अधिक वाचा...