Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

श्रेणी: समाज..विविध..


1 - 15 of 19 प्रदर्शित करत आहे 1 2
ब्लॉग्ज (19)



जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या एका देशात पुरोगामी आणि अव्वल समजल्या जाणार्‍या राज्यात सुमारे साडेदहा कोटी लोक राहतात. त्यापैकी जवळपास साडेसहा कोटी लोक सज्ञान असून त्यांना मतदानाचा हक्क आहे. त्यांच्यापैकी निम्म्या तरी लोकांना या मतदान बितदान ... अधिक वाचा...

p>चोरी ही काही विशिष्ट देशातील विशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी नाही. जगभर चोरीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. भुरटय़ा चोरीपासून हायटेक चोरीपर्यंत आणि प्रस्थापितांच्या चोर्‍यापासून छुप्या चोरीपर्यंत सगळ्या प्रकारच्या चोऱ्या जगभरच्या सगळ्या देशांमध्ये पाहायला ... अधिक वाचा...

मी काही कामानिमित्त मुंबईला गेलो. एक दूरचे नातेवाईक केशव मामांच्याकडे उतरलो होतो. तसे मी येणार असल्याचे पत्र पाठवले होते. मामांनी पण आठ-दहा सुट्टी घेऊनच येण्याचा आग्रह उत्तरात केला होता.मी सकाळीच दादरला त्यांच्या घरी पोहोचलो. मामाने हसून स्वागत केले. ... अधिक वाचा...

सावनी माझ्याकडे आली तेव्हा काहीशी घुश्श्यातच होती. ती बोलली काहीच नव्हती परंतु तिचे डोळे आणि देहबोली पुरेशी बोलकी होती. तिचा जोडीदार आधी येऊन बोलून गेला होता आणि आज माझ्या सांगण्यावरून तिला घेऊन आला होता. ‘तुला आधी एकटीला बोलायला आवडेल का? मी नेहमीच्या ... अधिक वाचा...

एका खासगी वाहिनीवर कार्यक्रम बघताना मध्ये ब्रेक झाला म्हणून कामाला उठणार तेवढय़ात एका नव्या जाहिरातीनं माझं लक्ष वेधलं. कृष्णधवल आणि गंभीर चित्रीकरणामुळे मी ते बघत थांबले. ती ‘आय पील या गर्भनिरोधक गोळ्यांची जाहिरात होती. यापूर्वीही या कंपनीच्या जाहिराती ... अधिक वाचा...

शाळेत असताना आणि त्यानंतर कलेचं शिक्षण घेताना जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये रंगाचे अर्थ, रंगसंगती शिकलो होतो. ता, ना, पि, हि, नि, पा, जा या सप्तरंगांची माहिती करून घेताना तांबडा म्हणजे धोकादायक आणि मांगल्य असे दोन्ही अर्थ शिकलो. भगवा म्हणजे त्याग-विरक्ती आणि ... अधिक वाचा...

कंबोडियाच्या निबीड अरण्यात १९७० च्या सुमाराला जन्मलेली एक अनाथ पोर.. वयात येण्याआधीच देहविक्रयात ढकलली गेलेली. तिचा जीवनपट प्रचंड हालअपेष्टांनी भरलेला आहे. आज ती अनेक पीडित मुलांची आश्रयदाती ठरली आहे. निराधार बालवेश्येपासून ते हजारोंची पालनकर्ती हा पल्ला ... अधिक वाचा...

घरातला हिंसाचार चव्हाटय़ावर आणू नये म्हणून मुकाट सहन करायचे दिवस आता राहिले नाहीत. २००५ सालच्या कायद्यानंतर आता घरगुती हिंसाचाराच्या केसेस निदान नोंदवल्या तरी जाऊ लागल्या आहेत. ‘बेल बजाओ नावाचं कॅम्पेन अस्फुट मनांमध्ये जागर निर्माण करून गेल आता कृती ... अधिक वाचा...

राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा तर त्यांचा आधी संपर्क झालेला होता तो पवारांबरोबरच! शिवसेनेत राणे अस्वस्थ आहेत केव्हाही फुटू शकतात हे खूप आधीपासूनच स्पष्ट झालं होतं आणि तेव्हापासूनच शरदरावांनी राणेंवर ‘लक्ष ठेवलेलं होतं.- अनिकेत जोशी पुढे वाचा... अधिक वाचा...

ऊर्जा प्रकल्प मुणगे, धाकोरेनको रे बाबा नको रे!धनदांडग्यांचा कराल विकास कोकणचा निसर्ग होईल भकास!आम्हास विषारी वायू, फ्लाय अ‍ॅशतुमच्या घशात करोडोंची कॅश!आमचे मासे, आमच्या बागा अन् आमची शेतीतुमच्यामुळे नष्ट होईल हीच एक भीती!नको ती धूळ, पुरे आता ... अधिक वाचा...

कुणी, कुणाला, कुठे किस् करावं, हे ठरवायला आम्हाला न्यायव्यवस्थेचा आधार घ्यावा लागतोय! कायद्याच्या काठीने खळाळत्या पाण्याला बांध घालता येतो का? आडोशाशिवाय चारचौघांत, सर्वादेखत काय काय करावं याची आचारसंहिता मांडल्याने बहारदार तरुणाई कोमेजून जाणार आहे ... अधिक वाचा...

धर्मनिरपेक्षवादी देशाची व्याख्या : जिथे कुठल्याही धर्माला राजमान्यता नसते. परंतू तेथिल जनतेस ते मानत असलेल्या धर्मास, ईश्वरास व त्यांच्या समाजातील चालीरिती व्ययक्तिकरीत्या मानण्याची मुभा असते. तो देश म्हणजे धर्मनिरपेक्ष देश.स्वयंघोषीत धर्मनिरपेक्षवादी ... अधिक वाचा...

1 - 15 of 19 प्रदर्शित करत आहे 1 2