
गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक उदारीकरणानंतर झालेले बदल आणि त्यांचा वेग जनरेशन ‘आरलाच नव्हे, तर तिच्या पुढच्या- म्हणजे आमच्या पिढीलाही न पेलवणारा आहे. बदलणारी तत्त्वे, मूल्ये, जीवनपद्धती यामुळे या पिढीला एक प्रकारची मानसिक असुरक्षितता घेरू लागली आहे. पण ...
अधिक वाचा...