Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

विहीर चोरीला गेली...

Loading....

आजच्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुरावर सनसनीत टिपणी केलेला चित्रपट "जाऊ तिथे खाऊ" चित्रपट एकदा अवश्य पहा. भ्रष्टाचार थोपविण्यासाठी येणा-या निवडणूकीत स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारास मतदान करा मग तो कुठल्याही पक्षाचा असो किंवा अपक्ष असो. परंतू त्याच्या अंगी प्रामाणिकता व समाजाप्रती (जातीप्रती नाही) आपूलकी, देशाच्या विकासाचा भान असावे. चोर-उच्चके व ज्यांनी आजपर्यंत देशसेवेच्या नावाखाली स्वत:च्या सात पिढ्यांची अय्याशी व पोटाची सोय करून ठेवली आहे व करत आहेत त्यांना मतदान करून आपले अमूल्य मत फुक्कट घालवू नका.
संबंधीत व्हिडीओ - चित्रपट : जाऊ तिथ खाऊ
Embed:
नकार