Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

माजघरातले हुंदके


‘तुम्हाला मारतोय का नवरा? मग? गप घरी जा.’
‘शेजाऱ्याच्या घरातली गोष्ट आहेना? कशाला लोकांच्या खाजगी मामल्यात पडता?’
असं उत्तर पोलिस आता देऊ शकणार नाहीत. कारण आता केवळ बायकोच नाही तर आई, घरातली कामवाली, मुलगी अशा कुठल्याही स्त्रिया या कायद्याखाली मदत मागू शकतात किंवा त्यांच्या वतीने दुसरं कुणीही तक्रार देऊ शकतं. कायदेशीर हस्तक्षेप आता वेगळ्या त-हेने केला जाऊ लागलाय.पुढे वाचा....

नकार